निधन वार्ता
नलिनी पांडुरंग भंगाळे
लेवाजगत न्यूज आमोदा-यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक .येथील रहिवासी नलिनी पांडुरंग भंगाळे वय ६५ यांचे रविवार दिनांक ७ रोजी १२वाजता अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,सून, जवाई,नातवंड असा परिवार आहे. त्या दीपक भंगाळे यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत