Header Ads

Header ADS

चिनावल येथील दामोधर गणपत भंगाळे यांचे निधन

चिनावल येथील दामोधर गणपत भंगाळे यांचे निधन

चिनावल येथील दामोधर गणपत भंगाळे यांचे निधन 

लेवाजगत न्यूज चिनावल : शिक्षण प्रसार मंडळ, चिनावलचे संचालक दामोधर गणपत भंगाळे (वय ६५) यांचे आज शनिवार सकाळी १:३० वाजता दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ११ वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते पाल येथील आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नितीन भंगाळे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.