दीपक रेस्टॉरंटचे मालक पांडुरंग मिठाराम चौधरी यांचे निधन
दीपक रेस्टॉरंटचे मालक पांडुरंग मिठाराम चौधरी यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा – येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मागील रहिवासी व दीपक रेस्टॉरंटचे मालक पांडुरंग मिठाराम चौधरी (वय ८२) यांचे दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नातू व नातसून असा परिवार आहे. ते निलेश चौधरी यांचे वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरातून (कृषी उत्पन्न बाजार समिती मागे) निघणार आहे.
त्यांच्या निधनामुळे परिसरातील सर्वत्र शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत