शोभा बाळकृष्ण पाटील यांचे निधन
शोभा बाळकृष्ण पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज तळवेल- येथिल शोभा बाळकृष्ण पाटील यांचे दिनांक ३ सप्टेबर २०२५ रोजी सकाळी ८-४५ वाजता दुख:द निधन झाले.त्यांची अंतयात्रा आज संध्याकाळी ७-३० राहते घरुन तळवेल येथुन निघेल. त्यांच्या पश्चात मुलगा ,सुना,मुली,जावाई,नातु असा परिवार आहे.
त्या रितेश बाळकृष्ण पाटील यांचे आई होत तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील यांचे मोठे आई होत.

%20Muktainagar.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत