Contact Banner

गिरधर एकनाथ बऱ्हाटे यांचे निधन

गिरधर एकनाथ बऱ्हाटे यांचे निधन

लेवाजगत


गिरधर एकनाथ बऱ्हाटे यांचे निधन

लेवा जगत न्यूज, निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) – येथील रहिवासी गिरधर एकनाथ बऱ्हाटे यांचे दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजता निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या निंभोरा येथील राहत्या घरून निघणार आहे.

मृत्यूसमयी त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा आप्तेष्ट परिवार आहे.
ते प्रशांत (गोलू) बऱ्हाटे यांचे वडील तर राजेंद्र बऱ्हाटे व जितेंद्र बऱ्हाटे यांचे काका होत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.