Contact Banner

जळगाव जिल्ह्यास नवे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती

 

Appointment of new District Collector Rohan Ghuge for Jalgaon district


जळगाव जिल्ह्यास नवे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती

लेवाजगत न्यूज, जळगाव :
जळगाव जिल्ह्याला नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. राज्य शासनाने  रोहन घुगे (भा.प्र.से.) यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती केली आहे. ते यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे या पदावर कार्यरत होते.

Appointment of new District Collector Rohan Ghuge for Jalgaon district


या संदर्भातील शासन आदेश आज प्राप्त झाले असून, लवकरच ते जळगाव येथे पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या नियुक्तीने जिल्हा प्रशासनात नवचैतन्य निर्माण झाले असून, नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या ऊर्जेसह वाटचाल सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 रोहन घुगे यांचे जळगाव जिल्ह्यात मनःपूर्वक स्वागत! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.