Contact Banner

मालताबाई दशरथ पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

 

 

मालताबाई दशरथ पाटील  यांचे वृद्धपकाळाने निधन


मालताबाई दशरथ पाटील  यांचे वृद्धपकाळाने निधन

आमोदा (ता. यावल) : येथील रहिवासी मालताबाई दशरथ पाटील (वय ७४) यांचे आज रविवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.






त्यांची अंत्ययात्रा सोमवारी, दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भुसावळ येथील यशोधन पार्कमधील राहत्या घरातून निघणार आहे.

मागे दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार असून, त्या जि.प. शाळा फुलगाव येथील मुख्याध्यापक  महेंद्र पाटील यांच्या मातोश्री होत.

परिवारावर शोककळा पसरली असून, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
लेवा जगत न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.