राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी मनोज नाले यांची नियुक्ती
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी मनोज नाले यांची नियुक्ती
लेवा जगत न्यूज, जळगाव –
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बेेेळी येेथिल मनोज वासुदेव नाले यांची जळगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ जळगाव जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. मनोज नाले यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत