Header Ads

Header ADS

डॉ.तुलसीदास चंद्रकांत चौधरी यांचे निधन

 

dr-tulsidas-chandrakant-chaudhari-nidhan-amoda-bhusawal


डॉ.तुलसीदास चंद्रकांत चौधरी यांचे निधन


लेवाजगत न्यूज आमोदा (ता. यावल)- येथील मूळ रहिवासी व सध्या मुक्काम मुक्ताई कॉलनी, भुसावळ येथील डॉ. तुलसीदास चंद्रकांत चौधरी (वय ७०) यांचे दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.


त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुले व नातवंडे असा परिवार असून ते प्रसन्नकुमार चौधरी यांचे भाऊ तसेच मोहनीश आणि रजनीश चौधरी यांचे वडील होते.



#NidhanVarta,#Shraddhanjali, #Bhusaaval,#Amoda,#LewaJagat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.