Contact Banner

जयवंताबाई प्रेमचंद जावरे यांचे निधन

 

जयवंताबाई प्रेमचंद जावरे


निधन वार्ता

जयवंताबाई प्रेमचंद जावरे

लेवाजगत न्यूज आमोदा- येथील रहिवासी जयवंतबाई प्रेमचंद जावरे वय ७० यांचे आज रविवार दि २३ सकाळी १२:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात मुलगा , २ मुली , २ सुना, जवाई  ,नातवंडे असा परिवार आहे त्या मानसी हॉटेलचे संचालक नंदलाल जावरे यांच्या आई होत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.