मनोज (पिंटू) अशोक येवले यांचे निधन
मनोज (पिंटू) अशोक येवले यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा | सावदा येथील इंगळे वाडा परिसरातील रहिवासी मनोज (पिंटू) अशोक येवले, वय ४५ यांचे आज दिनांक २३ नोव्हेंबर, रविवार रोजी रात्री सुमारे ८:०० वाजता अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते हेमंत (छोटू) अरुण येवले यांचे भाऊ होते.
त्यांची अंत्ययात्रा उद्या २४ नोव्हेंबर सोमवार रोजी सकाळी ९:०० वाजता निघणार आहे.
— लेवा जगत न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत