Contact Banner

कोचूर बोरखेडे सिम येथील अमोल पाटील यांचे निधन

 

कोचूर बोरखेडे सिम येथील अमोल पाटील यांचे निधन

कोचूर बोरखेडे सिम येथील अमोल पाटील यांचे निधन

कोचूर बोरखेडे सिम (ता. रावेर) — येथील रहिवासी अमोल रमेश पाटील (वय ४२) यांचे अल्पशा आजाराने सोमवार, दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे चार वाजता निधन झाले.

त्यांचे अंत्यसंस्कार त्याच दिवशी सोमवार, सकाळी १० वाजता कोचूर बोरखेडे सिम येथे पार पडणार आहेत.

स्व. अमोल पाटील हे रमेश पांडुरंग पाटील यांचे धाकटे चिरंजीव व साप्ताहिक बनाना सिटी चे संपादक  कमलाकर रमेश पाटील यांचे लहान बंधू होत. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.