रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांचा सावदा येथे सत्कार
रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांचा सावदा येथे सत्कार
सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) :–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रावेर लोकसभा क्षेत्र, जळगाव पूर्वचे नवीन जिल्हाप्रमुख योगीराज पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याने सावदा येथे त्यांचा शिवसैनिकांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत अशोक शिंदे हे पदाधिकारी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक चर्चा करण्यात आली.
यावेळी शहर प्रमुख भरत नेहते, मिलिंद पाटील, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, शरद भारंबे, नीरज सोनवणे, गौरव भेरवा, स्वप्निल महाजन, गोलू जैन, डिगा महाजन, नितीन महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत