विमल पितांबर चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
विमल पितांबर चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
भुसावळ -आमोदा (ता. जळगाव) येथील रहिवासी व सध्या गोदावरी नगर, भुसावळ येथे वास्तव्यास असलेल्या विमल पितांबर चौधरी (वय ९२) यांचे गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३.३० वाजता राहत्या घरून — रामानंद हॉल समोर, गोदावरी नगर, भुसावळ येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्या युवराज चौधरी, चंद्रकांत चौधरी व राजेंद्र चौधरी यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत