माजी होमगार्ड जवान सुधाकर सुरवाडकर यांचे निधन
माजी होमगार्ड जवान सुधाकर सुरवाडकर यांचे निधन
सावदा : सावदा शहरातील साळीबाग भागातील रहिवासी व माजी होमगार्ड जवान सुधाकर रामा सुरवाडकर यांचे आज शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा आजदिनांक ५ डिसेंबर शुक्रवार दुपारी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, नातू-नातवंडे असा परिवार आहे.
ते भूषण सुधाकर सुरवाडकर, तुषार सुधाकर सुरवाडकर, निलेश सुधाकर सुरवाडकर यांचे वडील होत.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत