पंढरीनाथ सोनजी महाजन यांचे निधन
पंढरीनाथ सोनजी महाजन यांचे निधन
चिनावल (वार्ताहर) : येथील रहिवासी पंढरीनाथ सोनजी महाजन (वय ७५) यांचे आज मंगळवार दि. २२ रोजी दुःखद निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते येथील सचिन महाजन व किरण महाजन यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत