सावदा गांधी चौक येथील कमलाकर महाजन यांचे निधन
सावदा गांधी चौक येथील कमलाकर महाजन यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा :
आज दि. ४ डिसेंबर रोजी सावदा शहरातील गांधी चौक परिसरातील रहिवाशी कमलाकर किसन महाजन (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
अंत्ययात्रा आज दुपारी ३ वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानातून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे. ते सौरव महाजन व कौस्तुभ महाजन यांचे वडील होत.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत