Contact Banner

उल्हास प्रेमचंद पाटील यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

 

ulhas-premchand-patil-yancha-hrudayvikarane-dukhad-nidhan

उल्हास प्रेमचंद पाटील यांचे हृदयविकाराने दुःखद निधन

लेवाजगत न्यूज आमोदा (ता. यावल) येथील रहिवासी उल्हास प्रेमचंद पाटील (वय ५३) यांचे आज बुधवार दि. ३१ रोजी सकाळी ९:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १ रोजी सकाळी ९:०० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते वसंत पाटील यांचे बंधू तर ईश्वर पाटील यांचे वडील होत.

🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.