वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या धर्मपत्नी रजनी सावकारे यांचा पराभव; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सौ. गायत्री भंगाळे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी
भुसावळ पालिका निवडणूक निकाल जाहीर
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या धर्मपत्नी रजनी सावकारे यांचा पराभव; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सौ. गायत्री भंगाळे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी
भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री यांच्या धर्मपत्नी यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सौ. गायत्री भंगाळे लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे शहराच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवार व मिळालेली मते
प्रभाग १
- १ अ – तायडे पूजा प्रेमचंद्र (१३६८ – भाजप)
- १ ब – महाजन गिरीश सुरेश (१५०९ – भाजप)
प्रभाग २
- २ अ – उल्हास भिमराव पगारे (१५४८ – तुतारी)
- २ ब – पाटील प्राची उदय (२२९५ – भाजप)
प्रभाग ३
- ३ अ – सुरवाडे शांताराम दत्तू (१६५७ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
- ३ ब – मोरे काजल नरेंद्र (९७० – काँग्रेस)
प्रभाग ४
- ४ अ – अर्चना विलास सातदिवे (१८३ – भाजप)
- ४ ब – आशिष ईश्वरलाल पटेल (२०४ – भाजप)
प्रभाग ५
- ५ अ – इंगळे शोभा रणधीर (१४४१ – भाजप)
प्रभाग ६
- ६ अ – इंगळे सोनम श्रेयस (१७९२ – भाजप)
- ६ ब – नाटकर विशाल राजेंद्र (१७१० – भाजप)
प्रभाग ७
- ७ ब – भोळे सुजित हेमराज (१८९७ – अपक्ष)
प्रभाग ८
- ८ अ – सपकाळे अनिता सतीश (४५५६ – भाजप)
- ८ ब – धांडे शारदा दीपक (२८२९ – शिवसेना शिंदे गट)
प्रभाग ९
- ९ अ – लोणारी युवराज दगडू (२२३५ – भाजप)
- ९ ब – पाटील पूनम वसंत (२१२७ – भाजप)
प्रभाग १०
- १० अ – बारसे सोनी संतोष (२७१८ – भाजप)
- १० ब – चौधरी प्रिया बोधराज (२७८९ – भाजप)
प्रभाग ११
- ११ अ – बराटे बबलू सुरेश (१७२८ – शिवसेना शिंदे गट)
- ११ ब – वाणी मेघा देवेंद्र (१९८१ – भाजप)
प्रभाग १२
- १२ अ – शेख दिलनबाज इकबाल (३४२६ – शरद पवार गट, तुतारी)
- १२ ब – आसिफ खान इकबाल खान (२३६८ – अपक्ष)
प्रभाग १३
- १३ अ – सूर्यवंशी रोहन राजू (१८३९ – काँग्रेस)
- १३ ब – कर सुनीता कृष्णधन (११९४ – शरद पवार गट, तुतारी)
प्रभाग १४
- १४ अ – आवटे राजेंद्र दत्तू (१८६३ – भाजप)
- १४ ब – गुंजाळ सुभद्रा गणपत (१४८८ – शरद पवार गट, तुतारी)
प्रभाग १५
- १५ अ – अमीन निसार कुरेशी (१९६३ – शरद पवार गट, तुतारी)
- १५ ब – शेख नसीम बी. शेख नदीम (२०६४ – शरद पवार गट, तुतारी)
प्रभाग १६
- १६ अ – सचिन भास्कर पाटील (१८९७ – शरद पवार गट, तुतारी)
- १६ ब – कोलते पल्लवी निलेश (१७४९ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – घड्याळ)
प्रभाग १७
- १७ अ – पिंजारी अखिल नादर (२०९७ – शरद पवार गट, तुतारी)
- १७ ब – शबानाबी सिकंदर खान (१९९० – शरद पवार गट, तुतारी)
प्रभाग १८
- १८ अ – आलमाबानो इब्राहिम कुरेशी (२६२१ – काँग्रेस)
- १८ ब – खान सोहिल खान नसीम (१२६३ – शरद पवार गट, तुतारी)
प्रभाग १९
- १९ अ – चौधरी पुष्पा कैलास (१९८७ – शरद पवार गट, तुतारी)
- १९ ब – चौधरी सचिन संतोष (२१२३ – शरद पवार गट, तुतारी)
प्रभाग २०
- २० अ – नरवाडे सीमा प्रशांत (२०३८ – भाजप)
- २० ब – चौधरी राज विजय (१५२८ – अपक्ष)
प्रभाग २१
- २१ अ – नारखेडे शैलजा पुरुषोत्तम (१८५५ – भाजप)
प्रभाग २२
- २२ अ – ठाकूर महेंद्रसिंग हनुमानसिंग (४१८४ – भाजप)
- २२ ब – आहूजा मानवी अमित (२४७९ – अपक्ष)
प्रभाग २३
- २३ ब – बत्रा प्रकाश रमेशलाल (२०१३ – भाजप)
प्रभाग २४
- २४ अ – कोलते किरण भागवत (२९३२ – भाजप)
- २४ ब – पाटील आशा कैलास (१७१७ – भाजप)
प्रभाग २५
- २५ अ – महाजन सोनल रमाकांत (२९४४ – भाजप)
- २५ ब – डॉ. फालक छाया मुरलीधर देशमुख (२६७७ – भाजप)
राजकीय विश्लेषण
या निकालातून भाजपला अनेक प्रभागांत यश मिळाले असले, तरी लोकनियुक्त नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडे गेल्याने सत्तासमीकरणात संतुलन बदलले आहे. आगामी काळात नगरपालिकेतील कारभारासाठी आघाड्या आणि समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत