Contact Banner

पुष्पा सोपान रडे यांचे निधन

पुष्पा सोपान रडे यांचे निधन


 पुष्पा सोपान रडे यांचे निधन

लेवाजगत न्यूज जळगाव :- श्रीमती पुष्पा सोपान रडे, वय वर्षे ७४, राहणार अरिहंत कॉलनी, सुपारी कारखान्या जवळ, जळगाव.यांचे दिनांक 10 /01/2025 रोजी दुपारी ११.५५ वाजता वृद्धापकाळा मुळे निधन झाले. त्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे कार्यरत असलेल्या जगदीश व पंकज सोपान रडे यांच्या मातोश्री आहेत.  त्यांच्या पश्चात जगदीश  व पंकज हि २ मुले व दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.