भास्कर गणपत शिंदे यांचे निधन
भास्कर गणपत शिंदे यांचे निधन
लेवजगत न्यूज सावदा:- येथून जवळच असलेल्या वाघोदा खुर्द येथील रहिवाशी भास्कर गणपत शिंदे वय ७६ यांचे शुक्रवार दिनांक 30 रोजी दुपारी ४वाजून ३० मिनिटांनी निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक 31 सकाळी १० वाजता वाघोदा खुर्द तालुका रावेर येथील राहते घरून निघेल.
त्यांचे पश्च्यात मुलगा,२ मुली,भाऊ,नातू असा परिवार आहे.
ते सावदा येथील श्लोक अग्रो एजन्सीचे संचालक राहुल शिंदे यांचे वडील होत तर वसंत गणपत शिंदे यांचे भाऊ होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत