चुडामन शिवराम सरोदे यांचे वृद्धापकाळाने निधन
चुडामन शिवराम सरोदे यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवा जगत न्यूज | सावदा :येथील गांधी चौक परिसरातील रहिवासी चुडामन शिवराम सरोदे (वय ८०) यांचे रविवार, दिनांक ४ रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दिनांक ५ रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. ते लिलाधर चुडामन सरोदे व प्रकाश चुडामन सरोदे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत