मोहन आदिनाथ जैन (दहीकर) यांचे हृदयविकाराने निधन
मोहन आदिनाथ जैन (दहीकर) यांचे हृदयविकाराने तनिधन
सावदा येथील जैन (दहीकर) परिवारातील मोहन आदिनाथ जैन (दहीकर) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी ६.०० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ६.३० वाजता
सावदा – स्वामीनारायण नगर येथील राहत्या घरातून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुनबाई व नातवंडे असा परिवार आहे.
ते किरण मोहन जैन (दहीकर) यांचे वडील होत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत