Contact Banner

पालिका सेवानिवृत्त लिपिक नामदेव ठोसरे यांचे अल्पशा आजाराने निधन

 

palika-sevanivrutt-lipik-namdev-thosre-yanchya-alpasha-ajarane-nidhan



पालिका सेवानिवृत्त लिपिक नामदेव ठोसरे यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवा जगात न्यूज | सावदा -सावदा येथील संत रोहिदास नगर परिसरातील रहिवासी तथा सावदा नगरपालिकेचे सेवानिवृत्त लिपिक नामदेव ठोसरे यांचे आज मंगळवार, दिनांक २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, तीन सुना, एक मुलगी, जावई, नातू व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते भाजपाचे कार्यकर्ते गजानन नामदेव ठोसरे यांचे वडील होत.

त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार व परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.