Contact Banner

संगीता दत्तात्रय बारी यांचे अल्पशा आजाराने निधन

    

sangita-dattatray-bari-yanchya-alpasha-ajarane-nidhan


 संगीता दत्तात्रय बारी यांचे अल्पशा आजाराने निधन

सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) - सावदा येथील चांदणी चौक परिसरातील रहिवासी सौ संगीता दत्तात्रय बारी वय 54 यांचे दि 19 रोजी रात्री 10 वाजे दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले 

             त्या येथील दत्तात्रय बारी यांच्या पत्नी तर अरविंद बारी यांच्या मोठ्या वहिनी होत्या त्यांचे पश्चात पती, 2 मुली असा परीवार आहे, त्यांचेवर दि 20 रोजी येथील वैकुंठधामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.