प्रविण पोपट बेंडाळे यांचे निधन आज अत्यंयात्रा
प्रविण पोपट बेंडाळे यांचे निधन आज अत्यंयात्रा
लेवाजगत न्यूज, सावदा —
सावदा येथील म्हाळसादेवी परिसरातील परदेशी वाड्यातील रहिवासी व धान्याचे व्यापारी प्रविण पोपट बेंडाळे (वय ५७) यांचे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजता राहते घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन कन्या, एक पुत्र व एक बहीण असा परिवार आहे. ते प्रसाद बेंडाळे यांचे वडील तर धान्याचे व्यापारी मनोज पोपट बेंडाळे यांचे मोठे भाऊ होत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. 🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत