सावदा येथील १०१ वर्षीय सुशीला बाई गणपत येवले यांचे निधन
सावदा येथील १०१ वर्षीय सुशीला बाई गणपत येवले यांचे निधन
लेवाजगत न्युज निधन वार्ता
सावदा येथील रहिवासी सुशीला बाई गणपत येवले (वय १०१) यांचे वृद्धापकाळाने दि. २४/०१/२०२६ रोजी दुपारी ३:३८ वाजता दुःखद निधन झाले.
त्या वसंत येवले, प्रभाकर येवले, नारायण येवले, बाळू येवले व संतोष येवले यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या पार्थिवावर आज दि. २४/०१/२०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत