Contact Banner

मुरलीधर शिवराम कोल्हे यांचे वृद्धपकाळाने निधन

murlidhar-shivram-kolhe-yanchya-vruddhapakalane-nidhan


मुरलीधर शिवराम कोल्हे यांचे वृद्धपकाळाने निधन 

लेवाजगत न्यूज आमोदा-यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी हल्ली मुक्काम जळगाव मुरलीधर शिवराम कोल्हे वय ९७ यांचे आज दिनांक आठ रोजी वृद्धपकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी,जवाई, नातवंड असा परिवार आहे .ते आमोदा येथे प्राथमिक शिक्षक होते .ते जळगाव येथील डॉक्टर उल्हास कोल्हे नेत्ररोग तज्ञ व राजेंद्र कोल्हे यांचे वडील होत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.