Contact Banner

निधन वार्ता- जयवंतराव फकिरा देशमुख यांचे दुःखद निधन

 

nidhan-varta-jaywantrao-fakira-deshmukh-yanchya-dukhad-nidhan

निधन वार्ता-
जयवंतराव फकिरा देशमुख यांचे दुःखद निधन

लेवाजगत न्यूज जळगाव- येथील मुक्ताईनगर परिसरात, प्लॉट क्र. ८८, गट क्र. २८, एसएमआयटी कॉलेजजवळ राहणारे तथा मूळ गाव ढेकू (ता. अमळनेर) येथील जयवंतराव फकिरा देशमुख (वय ८४) यांचे वृद्धापकाळाने रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरून (प्लॉट क्र. ८८, गट क्र. २८, एसएमआयटी कॉलेजजवळ, मुक्ताईनगर, जळगाव) निघून नेरी नाका, जळगाव येथे होणार आहे.

त्यांच्या पश्चात मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते अनिल सर्जेराव पाटील व दिनेश सर्जेराव पाटील (उंटावदकर) यांचे सासरे होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.