सावदा येथे सुमनबाई संतोषे यांचे निधन
सावदा येथे सुमनबाई संतोषे यांचे निधन
सावदा (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) – येथील साळी बाग परिसरातील रहिवासी सुमनबाई काशिनाथ संतोषे यांचे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता साळीबाग येथील राहत्या घरून निघणार आहे.
त्या मिलिंद काशिनाथ संतोषे यांच्या मातोश्री होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत