Contact Banner

डॉ.उल्हास पाटील महाविद्यालय परिसरात मांगल्याची गुढी

dr-ulhas-patil-mahavidyalay-parisarat-manglyachi-gudhi


डॉ.उल्हास पाटील महाविद्यालय परिसरात मांगल्याची गुढी

लेवाजगत न्यूज जळगाव - येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील अन्नपुर्णालयम् येथे हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त मांगल्याची गुढी उभारण्यात आली. राजपुरोहीत डी.टी. राव यांनी मंत्रोच्चारात पूजन करून गुढी उभारली. 

      यावेळी पियुष भंगाळे, सतीश मकारे, राजु वायकोळे, राहुल पोतदार, सुरेश भोंगे, पवन कोळी व अन्नपुर्णालयम् मधील कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.