Contact Banner

जळगावात आज ’विशाल हिंदू मेळावा’हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाचा संकल्प

jalgaonat-aaj-vishal-hindu-melava-hindu-samaj-ekatrikaran-sankalp


जळगावात आज ’विशाल हिंदू मेळावा’हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाचा संकल्प 

लेवाजगत न्यूज जळगाव: जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात आज रविवार दि २९ मार्च २०२६ रोजी एका भव्य ’विशाल हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज, श्रद्धा कॉलनी परिसरातील विविध सोसायट्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. मनोजजी सावंत  (जळगाव जिल्हा सहप्रचार प्रमुख, रा. स्व. संघ आणि संचालक, गुरुकृपा क्लासेस) मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, ह.भ.प. श्री. विलासजी महाराज सायगावकर यांचे आशिर्वचन यावेळी लाभणार आहे.जितेंद्र लाठी हे अध्यक्षस्थानी राहणार आहे.  रामानंद नगर परिसरातील चर्च रोड श्री गणेश मंदिर परिसर, गजानन सोसायटी परिसर, पारिजात संकुल जवळ येथे हा मेळावा रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:३० वाजता सूरू होईल. ह.भ.प विलास सायगावकर हयांचे शिक्षण आळंदी देवाची येथे झाले असून २००९ पासून असंख्य किर्तन व मेळाव्यातून त्यांनी बौध्द

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.