किसन नामदेव पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन
किसन नामदेव पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी आमोदा-येथील रहिवासी किसन नामदेव पाटील ( वय ८२ ) यांचे शुक्रवार दिनांक २० रोजी वृद्धपकाळाने निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक २१ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे . त्यांच्या पश्चात दोन मुलं , सुना, नातवंड असा परिवार आहे . ते लक्ष्मण व कमलाकर पाटील यांचे वडील होत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत