निवृत्त वरिष्ठ लिपिक जी. आय. पाटील यांचे निधन
निवृत्त वरिष्ठ लिपिक जी. आय. पाटील यांचे निधन
लेवा जगत न्यूज सावदा – येथील श्री स्वामीनारायण मंदिर समोरील मोठा आड,सुभाष चौक परिसरातील रहिवासी तसेच श्री. आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, सावदा येथील निवृत्त वरिष्ठ लिपिक जी. आय. पाटील यांचे सोमवार, दिनांक २३ मार्च रोजी रात्री १० वाजून ०३ मिनिटांनी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दिनांक २४ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार असून ते डॉ. चंद्रशेखर पाटील व कला शिक्षक नंदकुमार पाटील यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत