Contact Banner

चुडामण केशव पाटील यांचे ७४ व्या वर्षी निधन

chudaman-keshav-patil-passes-away-at-74


चुडामण केशव पाटील यांचे ७४ व्या वर्षी निधन

आमोदा ता यावल

येथील रहिवासी चुडामण केशव पाटील वय ७४ यांचे शनिवार दिनांक २५ रोजी रात्री १० वाजता निधन झाले .

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली ,जवाई ,नातवंड असा परिवार आहे .ते राकेश पाटील व एकनाथ पाटील यांचे वडील होत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.