Contact Banner

दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के गुण

dukhavar-mat-karit-adinathne-milavle-80-takke-gun


दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के गुण

लेवाजगत न्यूज जळगाव — एका मागून एक संकटे येत होती... बाबांचा मृत्यू आईचे आजारपण आणि अशातच येथील अ‍ॅड स्व.राहुल व श्रीमती अ‍ॅड भारती मुजूमदार यांचा मुलगा आदिनाथने दुखांचा डोंगर पार करीत सीबीएसई एसएससी निकालात ८३ टक्क्यावर मजल मारली आहे.

मे महिन्यातच अ‍ॅड स्व. राहूल यांच्यावर लिव्हर ट्राँन्सप्लाँट शस्त्रक्रियेसाठी मुबंईत दाखल करावे लागले आई अ‍ॅड भारती मुजूमदार यांचे लिव्हर बसवण्यात येणार असल्याने २१ जून रोजी शस्त्रक्रिया देखिल करण्यात आली. अशातच आदिनाथने स्वताच १०वी प्रवेशाच्या प्रक्रिया पुर्ण करून घेतल्या. यानंतर अ‍ॅड राहूल यांचे ५ जूलै रोजी दुखद निधन झाले पण संकट इथे थांबले नव्हते बाबांना लिव्हर देणारी आई अजूनही मुबंईत अत्यावस्थ अवस्थेत उपचार घेत होती. आजोबा रावेर येथील सरदार जी जी हायस्कुलचे माजी अध्यक्ष प्रकाश मुजूमदार, अ‍ॅड भारती यांच्या आई आणि बाबा यांच्या देखरेखीत १० वी अभ्यासाचा प्रवास,शाळा सूरू होती.जवळपास ३ महिन्याच्या उपचारानंतर अ‍ॅड भारती ऑक्टोबर महिन्यात जळगाव येथे घरी सुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.