निधन वार्ता- दुर्गादास देवराम सरोदे
निधन वार्ता-
दुर्गादास देवराम सरोदे
आमोदा लेवाजगत न्यूज -
यावल तालुक्यातील आमोदा येथील रहिवासी दुर्गादास देवराम सरोदे वय ८० यांचे आज गुरुवार दि ३० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी राहत्या करून ८ वाजता निघणार आहे .त्यांच्या पश्चात दोन मुले ,सुना नातवंड असा परिवार आहे ते युवराज व मोहन यांचे वडील होत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत