Contact Banner

कमूबेन जगन्नाथ कानडे यांचे वृद्धापकाळाने निधन

  

kamuben-jagannath-kanade-passes-away-old-age


कमूबेन जगन्नाथ कानडे यांचे वृद्धापकाळाने निधन


सावदा  (लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी) येथील स्वामीनारायण मंदिर परिसरातील रहिवासी ग.भा. कमूबेन जगन्नाथ कानडे वय ९० वर्ष यांचे दि २४ रोजी दुपारी १२ वाजून  ३० मिनिटांनी वृद्धापकाळाने  निधन झाले 

त्याच्या पतच्यात एक मुलगा,सून नातवंडे असा परिवार आहे. त्या लेखक ,ह.भ.प. अनिल जगनाथ कानडे याच्या मातोश्री होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.