सुखदेव लहू पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन
सुखदेव लहू पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा ता .यावल- येथून जवळच असलेल्या विरोदा तालुका यावल येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुखदेव लहू पाटील वय ८८ यांच आज सोमवार दिनांक २७ रोजी दुपारी ४ वाजेला निधन झाले. त्यांची अंतयात्रा मंगळवारी दिनांक२८ रोजी सकाळी ९ वाजेला राहत्या घरून निघेल .
त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , तीन मुली , जवाई , नातवंड असा परिवार आहे. ते निलेश पाटील यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत