Contact Banner

लेवा शुभमंगल तर्फे भव्य वधू-वर मेळावा मुंबई येथे

 

lewa-shubhmangal-vadhu-var-melava-mumbai-17-may-2026


लेवा शुभमंगल तर्फे भव्य वधू-वर मेळावा मुंबई येथे 

लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत आहात? मग ही सुवर्णसंधी नक्की गमावू नका!

🚩 दिनांक: 17 मे 2026
🚩 वार: रविवार
🚩 स्थळ: शिवलीला गाजरे लेवा हॉल, उल्हासनगर ४ (पूर्व)
🚩 स्टेशनपासून अंतर: फक्त १० मिनिटे

📌 नोंदणी अनिवार्य!
मेळाव्याचे सुयोग्य नियोजन आणि सर्वांना अचूक माहिती मिळण्यासाठी कृपया खालील Google Form भरावा:
👉 https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6Lwsm-FjxGWixSdFva5Fa7sYt9tQKxO69xXxQ1AysnhUU0w/viewform?usp=header


📲 मोबाईल ऍपद्वारेही नोंदणी सुरू!
ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून लगेच नाव नोंदवा:
👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.flyctsofttech.matrimonialapp

🎁 विशेष आकर्षण:
मेळाव्यात परिचय देणाऱ्या प्रत्येक वधू-वरांसाठी
👉 नोबल टुरिझम (श्री. सचिन भोळे) तर्फे
💰 ₹10,000 पर्यंत हनिमून पॅकेज सवलत!

📞 संपर्कासाठी:
लेवा शुभमंगल कार्यालय
📱 9420309965 / 8010491635

👤 श्री. हर्षल मंगला सुभाष जावळे
📱 8275054001

🙏 आपला सहभागच आपल्या विवाहाची योग्य सुरुवात ठरू शकतो!
आजच नोंदणी करा आणि आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करा! 💫

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.