Contact Banner

सुमन सुपडू झोपे यांचे निधन

 

suman-supadu-zhope-passes-away



सुमन सुपडू झोपे यांचे निधन

लेवाजगत न्यूज खिरोदा -ता. रावेर येथील रहिवासी  सुमन सुपडू झोपे (वय ८०) यांचे वार्धक्याने बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.३०वाजता दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज बुधवार संध्याकाळी ५.००वाजता खिरोदा, ता. रावेर येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या डिगंबर सुपडू झोपे, खिरोदा तसेच जळगाव येथील प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मातोश्री होत.


भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.