Contact Banner

दिलीप उखा बोंडे यांचे निधन



दिलीप उखा बोंडे यांचे निधन

लेवाजगत न्युज जळगाव: - विशाल कॉलनी, वाघ नगर येथील रहिवासी
दिलीप उखा बोंडे (वय ७३) यांचे आज शुक्रवार दि. १ मे २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९ वाजता विशाल कॉलनी, हनुमान मंदिराजवळ, वाघ नगर येथील राहत्या घरून निघून नेरी नाका स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

ते शाम व कृष्णा बोंडे यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात एक मुलगी रुपाली, जावई मोहन पाटील (सावदा) तसेच पुतणे महेश, संजय व ललित असा परिवार आहे.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.