मिठाराम इच्छाराम पाटील यांचे निधन
मिठाराम इच्छाराम पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल-येथील रहिवासी मिठाराम इच्छाराम पाटील वय ८२ यांचे बुधवार दि २० रोजी रात्री ९:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ,मुलगा,मुलगी,जावई,नातवंड असा परिवार आहे. ते नारायण पाटील व दत्तात्रय पाटील यांचे भाऊ तर ललित पाटील यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत