Contact Banner

दगडू ओंकार बऱ्हाटे यांचे निधन

 

dagdu-onkar-barhate-passes-away

दगडू ओंकार बऱ्हाटे यांचे निधन

लेवाजगत न्यूज | निंभोरा बु।। ता. रावेर

निंभोरा बु।। ता. रावेर येथील रहिवासी तथा हल्ली मुक्काम पाटील नगर, नम्रता चौक, सिडको, नाशिक येथील दगडू ओंकार बऱ्हाटे (वय ७६) यांचे दि. २६/०५/२०२६ मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने नाशिक येथे दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा दि. २६/०५/२०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता पाटील नगर, नम्रता चौक, सिडको, नाशिक येथून निघणार आहे.

ते रवींद्र दगडू बऱ्हाटे यांचे वडील होत.

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐


लेवाजगत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.