निलेश नामदेव राणे यांचे अकस्मात दुःखद निधन
निलेश नामदेव राणे यांचे अकस्मात दुःखद निधन
लेवाजगत न्यूज निंभोरा बु।।- ता. रावेर येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील रहिवासी निलेश नामदेव राणे (वय ४५) यांचे दिनांक २५ मे २०२६, सोमवार रोजी रात्री सुमारे ११:३० वाजेच्या दरम्यान अकस्मात दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, आई असा परिवार असून ते मिलिंद नामदेव राणे यांचे लहान बंधू होत.
राणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏


कोणत्याही टिप्पण्या नाहीत