Contact Banner

निधन वार्ता -इंदुबाई देवचंद भिरूड

 

indubai-devchand-bhirud-obituary


निधन वार्ता

इंदुबाई देवचंद भिरूड

लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल-बामणोद येथील रहिवासी इंदुबाई देवचंद भिरुड वय ८९ यांचे आज शुक्रवार दिनांक २९ रोजी  दुपारी  वृद्धपकाळाने निधन झाले .

    त्यांच्या पश्चात भाऊ, तीन मुली , जवाई , नातवंड असा परिवार आहे त्या आमोदा येथील गुणवंत डोंगर चौधरी यांच्या बहीण होत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.