मोठी बातमी : उद्या 2 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर!
मोठी बातमी : उद्या 2 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर!
लेवाजगत न्युज:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेचा निकाल शुक्रवार, 2 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
यंदा राज्यभरातून सुमारे 15.32 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
या 5 अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार निकाल :
2️⃣ mahahsscboard.in
4️⃣ results.targetpublications.org
निकाल कसा पाहायचा?
अधिकृत वेबसाईटला भेट द्या
“HSC Examination Result” लिंकवर क्लिक करा
Seat Number / Roll Number टाका
आईचे पहिले नाव लिहा
“View Result” वर क्लिक करा
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज :
3 मे ते 17 मे 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार
अर्जासाठी संकेतस्थळ : mahahsscboard.in
विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना इंटरनेट स्लो असल्यास काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत