Contact Banner

सावदा येथे शिवाजी वाणी यांचे अकस्मात निधन

 

savda-shivaji-vani-sudden-demise

सावदा येथे शिवाजी वाणी यांचे अकस्मात निधन

लेवाजगत न्यूज सावदा, ता. रावेर- येथील इंदिरा गांधी चौक परिसरातील रहिवासी  श्री हरी ट्रेडर्सचे संचालक  शिवाजी प्रभाकर वाणी (वय ५५) यांचे दिनांक १८ मे २०२६ रोजी अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी १० वाजता इंदिरा गांधी चौक, सावदा येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात भाऊ भगवान वाणी, बाळकृष्ण वाणी, धनंजय वाणी तसेच मुलगा यश व मुलगी गायत्री असा परिवार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.