Contact Banner

दिलीप नथ्थु कुरकुरे यांचे निधन

 

dilip-naththu-kurkure-retired-railway-poh-employee-passes-away-at-64-bhusawal

दिलीप नथ्थु कुरकुरे यांचे निधन

भुसावळ लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
हिंगोणा येथील मूळ रहिवासी तथा सध्या भुसावळ येथील श्रीनगर परिसरात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त रेल्वे पीओएच (POH) कर्मचारी दिलीप नथ्थु कुरकुरे (वय ६४) यांचे मंगळवार, दि. १६ जून रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.





ते धिरज कुरकुरे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने हिंगोणा व भुसावळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.