Contact Banner

कु. कोमल विलास भंगाळे यांचे निधन

 

kum-komal-vilas-bhangale-passed-away-jalgaon-june-2026

कु. कोमल विलास भंगाळे यांचे निधन

जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

जळगाव येथील टेलिफोन नगर, दत्त मंदिराजवळील प्लॉट क्रमांक ९ परिसरातील रहिवासी कु. कोमल विलास भंगाळे (वय २५) यांचे अल्पशा आजाराने बुधवार, दि. १० जून रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. त्या श्री. विलास भंगाळे यांच्या कन्या होत.

kum-komal-vilas-bhangale-passed-away-jalgaon-june-2026


कोमल भंगाळे यांच्यावर सायंकाळी नेरीनाका येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लेवाजगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.